परभणीतील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष Om Birla समोर काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे यांची परभणीतील सभा आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतची त्यांची भूमिका यांमधील महत्त्वाचे मुद्दे पहा.
#UddhavThackeray #ParbhaniSabha #MaharashtraPolitics #ShivSena #Lokmat #PoliticsNews #AntiDefectionLaw